Want to know about Classboat in Marathi? Posted By Varad Kulkarni

Want to know about Classboat in Marathi?
Have you been hearing alot about Classboat and wondering exactly what it is.  Now, you can know exactly what it is easily by reading about it in your own language, Marathi.  Discover how Classboat helps educators and learners meet.  So, whether you have a class to teach or are interested in learning something new, Classboat will be there with you every step of the way. 


डिजिटल इंडिया क्लीन इंडिया मेक इन इंडिया हि नव्या समृद्ध भारताच्या दिशेने टाकलेले पाऊले आहेत. असे अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आणि परिषदेत आपल्या व्याख्यानातून उल्लेख केला आहे. संपन्न व समृद्ध भारताचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी स्किलड इंडिया हे पाऊल प्राधान्याने टाकावे लागेल. लहान बालकापासून वृद्धांपर्यंत म्हणजेच अबाल वृद्ध सर्वांच्या अंगी असलेल्या अंगभूत गुणांचा विकास साधावा लागेल. कौशल्य प्राप्ती म्हणजेच क्षमतांच्या विकासासाठी प्रयत्न करावा लागतील.

ईशवराने रिक्त हस्ते कोणालाही पाठविले नाही. जन्मताना बंद असलेल्या प्रत्येक मुठीत काही गुण वैशिष्ठ बंद असतात. त्या कलागुणांना योग्य मार्गदर्शन व वातावरण उपलब्ध झाले तर जागतिक कीर्तीच्या व्यक्ती समाजात निर्माण होतात. केवळ मार्गदर्शन अभावी बंद मुठी तश्याच राहतात, त्या साठीच आम्ही कलासबोटच्या रूपाने कौश्यल्य विकसित करणाऱ्या अनेक कलासेस ची माहिती एक क्लिक वर उपलब्ध करून देत आहोत, लहानां पासून मोठ्यानं पर्यंत कोणत्याही वयाच्या व्यक्ती साठी त्यांना हव्या असलेल्या उदा. गायन, वंदन, नर्तन, भाषण, चित्रकला, रांगोळी स्विमिन्ग, हस्तकलां, शिल्पकला, ब्युटीपार्लर्स , इ. अनेक कोर्सेस व कलाससेसची इत्यंभूत माहिती उपलब्ध करून देत आहोत. यातून कलाससेसना गुणी विद्यार्द्यांना यौग्य मार्गदर्शक लाभतील. अनेक कलाससेसची उपलब्धता असूनही संभ्रमावस्थेत असलेल्यांसाठी समुपदेशनाची संविधापण उपलब्ध आहे. फक्त आमच्या वेब site (www .classboat.com)वर एकदा क्लिक login करणे आवश्यक आहे. क्लिक केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कि आपल्या हाती अलिबाबाची गुहेची चावीच लागली आहे. माहितीचा खजाना सापडल्याची खात्री पटेल, तर मग वेळ कश्याला ? घ्या चावी ! व्हा login ! शोधा आपल्यातील ट्यालेंट ! स्वतः skilled व्हा ! इतरांना सामील करा ! समृद्ध व्हा, जागतिक कीर्ती मिळवा.

Just Check Out Our Website Classboat.com
Leave a Comment